नेहमीची मिठाई खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा 'हे' डोनट्स

Tejashree Gaikwad

परदेशातले डोनट्स आता आपल्या देशात सहज मिळतात. | MOD
डोनट्स आता अनेकांची आवडती स्वीट डिश झाली आहे. आधी बेसिक फ्लेअवर्समध्ये येणारे डोनट्स आता अनेक वेगवगेळ्या फ्लेअवर्समध्ये येतात. | MOD
मॅड ओव्हर डोनट्सने नुकतेच किट कॅट सोबत कोलॅब्रेशन करून डोनट्सचे नवीन फ्लेअवर्स आणले आहेत. | MOD
या नवीन फ्लेअवर्समध्ये तुम्हाला डोनट्ससोबत किट कॅटचाही स्वाद मिळेल. | MOD
Swirl it Up, DND Donut, Break time bliss असे वेगवेगळे फ्लेअवर्स उपलब्ध आहेत. तरक भट्टाचार्य, मॅड ओव्हर डोनट्सचे कार्यकारी संचालक आणि सीईओ यांनी नुकतेच हे नवीन फ्लेअवर्स आणले आहेत. | MOD