जोडवी : शृंगारात दडलंय 'स्त्री'च्या आरोग्याचं गुपित

नेहा जाधव - तांबे

गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली, आणि पायात जोडवी ही नवविवाहित स्त्रीच्या शृंगाराची पारंपरिक ओळख आहे.
पायातील चांदीची जोडवी ही केवळ दागिना नसून, स्त्रीच्या आरोग्याचे रहस्य देखील या जोडवीमध्ये दडले आहे. | (Photo - Canva)
पायाच्या बोटात जोडवी घालण्यामागे आरोग्याशी संबंधित वैज्ञानिक अनेक कारणे आहेत. | (Photo - Canva)
स्त्रिया पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी घालतात. या बोटांमधून एक नस गर्भाशय (uterus) आणि योनीमार्गाशी (vagina) जोडलेली असते. | (Photo - Canva)
मासिक पाळी नियमित ठेवण्यासाठी जोडवी उपयुक्त ठरते. ती हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते. | (Photo - Canva)
ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी दोन्ही पायांत जोडवी आवश्यक,ती शरीरातील पेशींना सक्रिय ठेवते. | (Photo - Canva)