फक्त परंपरा नाही; तर जोडवी घातल्याने होतात 'हे' महत्त्वाचे फायदे

किशोरी घायवट-उबाळे

पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व - जोडवी ही विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
अक्युप्रेशरचा लाभ - पायाच्या बोटांवर सतत दबाव आल्याने शरीरातील काही महत्त्वाचे बिंदू सक्रिय राहतात.
रक्ताभिसरण सुधारण्यास मदत - चांदीची जोडवी घातल्याने पायांतील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते.
शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवते - चांदी उष्णता शोषून शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास सहाय्य करते.
मानसिक शांतता वाढवते - पारंपरिक मान्यतेनुसार चांदी सकारात्मक ऊर्जा वाढवून मन शांत ठेवते.
पायांचे सौंदर्य खुलवते - जोडवीमुळे पाय अधिक आकर्षक आणि देखणे दिसतात.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)