केवळ काही मिनिटांत फुल चार्ज! जाणून घ्या जगातील टॉप-५ फास्ट चार्जिंग स्मार्टफोन्स

Mayuri Gawade

आजच्या धावपळीच्या जीवनात, लोकांना फोन चार्ज होण्यासाठी वाट बघायला वेळ नसतो. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
म्हणूनच, आता अनेक ब्रँड्स काही मिनिटांत १००% चार्ज होणारे स्मार्टफोन्स बाजारात आणत आहेत.
१. Realme GT 5 (240W) - हा फोन केवळ १० मिनिटांत १००% चार्ज होतो. यात ४६००mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन ८ Gen २ प्रोसेसर आहे.
२. Realme GT Neo 5 - २४०W चार्जिंगसह हा फोन १० मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण चार्ज होतो. यात ५०MP ट्रिपल कॅमेरा आणि ६.७४ इंच AMOLED डिस्प्ले आहे.
३. Redmi Note 12 Explorer - २१०W फास्ट चार्जिंगमुळे ४३००mAh बॅटरी फक्त ९ मिनिटांत चार्ज होते. २००MP मुख्य कॅमेरा हा याचा हायलाइट आहे.
४. iQOO 10 Pro - २००W वायर्ड आणि ५०W वायरलेस चार्जिंगसह ४७००mAh बॅटरी असलेला हा फोन केवळ काही मिनिटांत तयार होतो.
५. Motorola Edge 50 Pro - १२५W टर्बोपॉवर चार्जिंग आणि स्नॅपड्रॅगन ७ Gen ३ प्रोसेसरसह हा फोन वेग आणि स्टाइलचं उत्तम मिश्रण आहे.
६. iQOO 13 5G - ६०००mAh बॅटरी आणि १२०W फास्ट चार्जिंगमुळे हा फोन काही मिनिटांत चार्ज होतो. Android 15 आणि १६GB रॅम हे याचे आकर्षण आहे.