मकर संक्रातीला छान लूक करायचा आहे? मग 'या' पद्धतीने करा मेकअप

Swapnil S

मेकअप हा प्रत्येकाच्या आवडी निवडीचा प्रश्न आहे. काही लोकांना मेकअप करायला आवडतं तर काही लोकांना मेकअप करायला आवडत नाही.या दहा स्टेप्सच्या मदतीने तुम्ही परफेक्ट मेकअप करू शकता. अनेकांना प्रश्न पडतो की मेकअप कसा करायचा, कोणते प्रोडक्ट वापरायचे आणि कोणत्या क्रमानुसार हे प्रोडक्ट वापरायचे, चला तर जाणून घ्या
सुरुवातीला चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावा. त्यानंतर चेहऱ्यावर प्रायमर लावा. | PM
त्यानंतर चेहऱ्याला नीट फाउंडेशन लावा. फाउंडेशन लावताना ब्रशचा वापर करा. त्यानंतर चेहऱ्याला कन्सिलर लावा. | PM
त्यावर फाउंडेशन पावडर लावा किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावा. फार जास्त लावू नका | PM
नीट आयशॅडो लावा आणि नंतर आयलायनर लावा.त्यानंतर मस्कारा लावा. मस्कराने डोळे खूप सुंदर दिसतात | PM
चेहऱ्याचे सौंदर्यात ओठ खूप महत्त्वाचे आहे. ओठावंर लिपस्टिक लावताना तुम्ही परिधान केलेल्या ड्रेसवर मॅच होईल असा रंग निवडा. | PM
सर्वात शेवटी ब्लश, हायलायटर लावा ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईन | PM