अभिनेत्री उर्मिला कानिटकरचे साडी परिधान करून योगासनाचे धडे
नेहा जाधव - तांबे
जागतिक योग दिनानिमित्त मराठी अभिनेत्री आणि डान्सिंग क्वीन उर्मिला कानिटकर-कोठारेने साडी परिधान करून केलेला योग प्रदर्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. | (Photo - Instagram @UrmilaKothare)
पारंपरिक साडीतसुद्धा तीची लवचिकता आणि शरीराची सौंदर्यपूर्ण हालचाल मंत्रमुग्ध करते. | (Photo - Instagram @UrmilaKothare)
उर्मीला नृत्यासोबतच व्यायाम आणि सदृढ जीवनशैलीचे धडे चाहत्यांना देतच असते. | (Photo - Instagram @UrmilaKothare)
योग आणि व्यायमामुळेच उर्मिलाचे सौंदर्य वयाच्या चाळीशीतही खुलून दिसते. | (Photo - Instagram @UrmilaKothare)
उर्मिला मराठी अभिनेत्री तर आहेच, पण त्या सोबत ती उत्तम नृत्यांगणा आहे. उर्मीलाच्या नृत्यातून मिळालेली शारीरिक शिस्त तिच्या योगासनांमध्येही दिसून येते. | (Photo - Instagram @UrmilaKothare)