उर्वशीने काढले लॉर्ड बॉबीसोबत फोटोस

Swapnil S

उर्वशी रौतेला ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जी मुख्यतः हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने मिस दिवा युनिव्हर्स २०१५ चा किताब जिंकला असून विश्वसुंदरी २०१५ च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
नुकतेच ती विमानामधून जात असताना तिला बॉबी देओल भेटला. तिने काही खास फोटोस सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
ती आता लवकरच एका नवीन प्रोजेक्टमध्ये चाहत्यांना दिसणार आहे.
लॉर्ड बॉबी देओल सोबत तिने आणि तिच्या आईने फोटोस काढले आहेत.
बॉबी आणि उर्वशी दुबईच्या विमानात एकत्र होते. त्याचवेळी तिने त्याच्या सोबत फोटोस काढले आहेत. तिच्या हा फोटोवर चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षांव केला आहे.