Vastu Tips : घरात 'या' जागी ठेवा चांदीचा मोर; कामात मिळेल यश, वैवाहिक समस्याही होतील दूर

Kkhushi Niramish

चांदी या धातूला समृद्धीचे प्रतिक मानले जाते. तर मोर हे सरस्वतीचे आणि कार्तिकेयचे वाहन मानले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात चांदीचा मोर ठेवण्याचे अनेक शुभफल प्राप्त होतात. जाणून घ्या सविस्तर माहिती... | You Tube Screen Shot - @bharathandicrafts
तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडवा वाढवायचा असेल तर चांदीच्या मोराची जोडी आपल्या घरातील बेडरूममध्ये ठेवावी. यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात. | Youtube Screen Shot @lohanrocks2586
चांदीचा मोर जर घरातील ड्रॉइंग रुममध्ये ठेवला तर व्यक्तीच्या जीवनातील अशुभ स्थिती दूर होते. कामाच्या ठिकाणी प्रभाव पडतो यश मिळते. | you tube screen shot - @mumbaisilveridols420
देवघरात चांदीचा मोर ठेवल्याने आणि त्याची पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते. घरात समृद्धीचा ओघ वाढतो. | You Tube Screen Shot - @mumbaisilveridols4205
हिंदू धर्म परंपरेत विवाहित महिलांनी चांदीचा मोर त्यांच्या सिंधूर पेटीत ठेवणे हे मोठे सौभाग्याचे मानले जाते. | You Tube Screen Shot - @mumbaisilveridols4205
चांदीचा मोर घरात मध्यवर्ती ठेवल्याने घरातील संपूर्ण नकारात्मकता दूर होते. | You Tube Screen Shot - @SheetalShaparia
ज्यांना प्रेम विवाह करायचा आहे. त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये चांदीचा मोर ठेवावा. यामुळे त्यांच्या प्रेम विवाहातील अडसर दूर होईल. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) | You Tube Screen Shot - @SILVERGALLERIE