पारंपरिक ते मॉडर्न! वटपौर्णिमेसाठी ८ सुंदर मेहंदी डिझाईन्स
Mayuri Gawade
वटवृक्ष, सावित्री आणि पूजेची पारंपरिक झलक दाखवणारी ही मेहंदी डिझाईन वटपौर्णिमेसाठी एकदम परफेक्ट आहे.
सुंदर नक्षीकाम आणि वटवृक्षाच्या थीममुळे ही मेहंदी डिझाईन तुमच्या सणाच्या लूकला खास बनवू शकते.
सिंपल, आकर्षक आणि वटपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करणारी ही मेहंदी डिझाईन महिलांच्या पसंतीस उतरत आहे.
हातभर पसरलेल्या वटवृक्षाच्या कलाकृतीमुळे ही मेहंदी डिझाईन पारंपरिक सौंदर्याची अनुभूती देते.
सावित्रीच्या व्रताची कथा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही मेहंदी डिझाईन सणाची शोभा वाढवेल.
वटवृक्षाखालील पूजेचे दृश्य साकार करणारी ही मेहंदी डिझाईन वटपौर्णिमेच्या थीमला पूर्ण न्याय देते.
पारंपरिक घटक आणि मॉडर्न पॅटर्न्सचा सुंदर मिलाफ असलेली ही मेहंदी डिझाईन यंदा नक्की ट्राय करा.
युनिक डिझाईन, आकर्षक नक्षीकाम आणि वटपौर्णिमेची खास थीम यामुळे ही मेहंदी सर्वांचे लक्ष वेधून घेईल. | All Photos : Pintrest