हिवाळ्यात 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Swapnil S

ऊटी हे तामिळनाडूमधील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे,जे सदाहरित निलगिरीने वेढलेले आहे. | PM
मुन्नारला त्याच्या जादूई दृश्यांमुळे 'दक्षिणेचे काश्मीर' समजले जाते | PM
फ्रेंच शहरासारखे दिसणारे, पुडुचेरी हे हिवाळ्यात भेट देण्यासारखे सर्वात रोमँटिक ठिकाण आहे. | PM
गंगटोक हे एक अद्वितीय हिल स्टेशन आहे. | PM
हिमाचल प्रदेशात वसलेले हे हिल स्टेशन बर्फप्रेमींसाठी स्वर्ग आहे. | PM
शिमला-कुफरी हे उत्तर भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. | PM
गुलमर्ग भारताच्या उत्तरेकडील राज्यामध्ये वसलेले शहर आहे. | PM