विनेश फोगटसारखा फिटनेस हवा आहे? मुलींनो आहारात 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा
Tejashree Gaikwad
विनेश फोगटने ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या अप्रतिम खेळाचे एक कारण म्हणजे तिची फिट बॉडी आहे. | PTI
सलग तीन मॅचेस जिंकणाऱ्या विनेशचा विनेश फोगटचा डाएट प्लॅन अतिशय कडक आहे. | PTI
ती गोड पदार्थांपासून लांब राहते. याव्यतिरिक्त, ती हाय प्रोटीन पदार्थ खाते. | Freepik
विनेश फोगट सहसा तिच्या आहाराचा भाग म्हणून अंडी, दलिया आणि फळे खाते. | Freepik
तिच्या आहारात डाळी, भाज्या आणि चपाती या बेसिक पदार्थांचा पण समावेश आहे. | Freepik
विनेश एकाच वेळी जास्त जेवत नाही. थोडं थोडं अन्न काही काही वेळाने खाते. | Freepik
दूध आणि दही हेच विनेशच्या फिटनेसचे रहस्य आहे. | Freepik
तिच्या आहारासोबतच ती योग आणि ध्यानाच्या माध्यमातून मन शांत ठेवते. | Freepik