दोन मुलांची आई असूनही ४३ वर्षीय अभिनेत्री श्वेता तिवारी अगदी २५ वर्षाची तरुणी वाटते.
| @shweta.tiwari/Instagram
दोन मुलांची आई असूनही एवढं तरुण दिसणाऱ्या अभिनेत्रीचा काय खास डाएट प्लॅन आहे हे जाणून घेऊयात. | @shweta.tiwari/Instagram
श्वेता तिवारीच्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असते. तपकिरी तांदूळ, ओट्स, कडधान्ये, हंगामी फळे, भाज्या, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वांनी युक्त फळे, सुका मेवा, प्रथिने असे पदार्थ श्वेताच्या आहारात समाविष्ट आहेत. | @shweta.tiwari/Instagram
श्वेताचे वजन कमी करण्यात डाएटसोबतच वर्कआउटचाही मोठा वाटा आहे. तिची बॉडी टोन्ड ठेवण्यासाठी श्वेता आठवड्यातून ३ ते ४ वेळा वर्कआउट करते. | @shweta.tiwari/Instagram
श्वेताच्या वर्कआउटमध्ये दररोज ट्रेडमिलवर धावणे समाविष्ट आहे. जिमसोबत श्वेता योगा आणि मेडिटेशनही करते. | @shweta.tiwari/Instagram
सकाळी लवकर उठणे हे श्वेताच्या उत्तम आरोग्याचे रहस्य असू शकते. | @shweta.tiwari/Instagram
तुम्हालाही तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल, तर श्वेतासारखा साधा उच्च फायबर आणि प्रथिनेयुक्त आहार आणि साधा व्यायाम करा. | @shweta.tiwari/Instagram