पावसाळ्यात कोणत्या हिरव्या भाज्या टाळाव्यात?

Tejashree Gaikwad

पावसाळ्यात तुमची पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. | PM
शिमला मिरची या पावसाळ्यात ही भाजी आरोग्यासाठी चांगली नाही. सिमला मिरचीचा थंड स्वभाव पचनशक्तीला त्रास देऊ शकतो. यामुळे पित्त दोष वाढू शकतो. | Freepik
पावसात कोबी खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. या ऋतूमध्ये कोबीमध्ये किडे असण्याची भीती असते. | Freepik
पालक खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनचा धोका असतो. वास्तविक, पालक खाल्ल्याने वात आणि पित्त दोष वाढतो. अशा परिस्थितीत पावसाळ्यात ते जास्त खाऊ नका. | Freepik
पावसाळ्यात फ्लावरची भाजी आरोग्याला हानी पोहोचवते. यामुळे पचनाच्या समस्या वाढतात आणि वात दोष देखील होऊ शकतो. | Freepik
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) | Freepik