कोणते मसाले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत?
Swapnil S
भारतीय जेवण मसाल्यांशिवाय अपूर्ण आहे. | Freepik
आयुर्वेदात मसाल्यांचे अनेक फायदे सांगितले आहेत. | Freepik
सर्दी, खोकल्यासारख्या आजारांमध्ये अनेकदा मसाल्यांचा वापर केला जातो. पण आणखीन आजारांसाठी मसाले वापरू शकता. | Freepik
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग आढळते. हे संधिवात, हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोगापासून संरक्षण करते. | Freepik
जेवणाची चव वाढवायची असेल तर आले खूप फायदेशीर आहे. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. | Freepik
दालचिनीच्या सेवनाने दातांचे आणि त्वचेचे आजार, डोकेदुखी आणि पचनसंस्थेच्या विकारांपासून आराम मिळतो. | Freepik
लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. | Freepik