Republic Day Outfit Ideas : २६ जानेवारीसाठी व्हाईट आउटफिटचे बेस्ट आणि ट्रेंडी ऑप्शन्स; पाहा Photo's
किशोरी घायवट-उबाळे
व्हाईट कॉटन कुर्ता-पायजमा : हा सिंपल, एलिगंट आणि प्रजासत्ताक दिनासाठी एकदम परफेक्ट लूक ठरतो. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
व्हाईट साडी (तिरंगी बॉर्डर) : पांढऱ्या साडीवर तिरंगी बॉर्डर असली तर देशभक्तीचा टच येतो.
व्हाईट अनारकली ड्रेस : पारंपरिक आणि रॉयल लूकसाठी हा उत्तम पर्याय ठरतो.
व्हाईट सलवार-सूट : कॉलेज, ऑफिस किंवा शाळेसाठी सोपा आणि कम्फर्टेबल पर्याय ठरतो.
व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स : कॅज्युअल पण स्मार्ट लूकसाठी हे कॉम्बिनेशन खूपच ट्रेंडिंग आहे.
व्हाईट कुर्ती आणि तिरंगी दुपट्टा : साध्या कुर्तीवर तिरंगी दुपट्टा घेतल्यास प्रजासत्ताक दिनासाठी शोभून दिसेल.
व्हाईट फ्रॉक / गाउन (मुलींसाठी) : लहान मुलींसाठी प्रजासत्ताक दिनी आकर्षक आणि क्यूट लूक हवा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे.
महत्त्वाची सूचना: कोणतेही तिरंगी वस्त्र परिधान करताना आणि तिरंगी अॅक्सेसरीज वापरताना तिरंगी ध्वजाचा अपमान होणार नाही, याची विशेष काळजी घ्या.