व्हाईट की पिंक? कोणतं ड्रॅगन फ्रूट आरोग्यासाठी जास्त फायदेशीर; जाणून घ्या फरक

किशोरी घायवट-उबाळे

पिंक ड्रॅगन फ्रूटमध्ये जास्त अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्वचा आणि इम्युनिटीसाठी ते अधिक फायदेशीर मानले जाते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
व्हाईट ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने वेट लॉसमध्ये मदत होऊ शकते.
त्वचेसाठी Pink Dragon Fruit अधिक प्रभावी - यातील व्हिटॅमिन C आणि बेटालेन्स त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करतात.
पचन सुधारण्यासाठी दोन्हीही फायदेशीर - दोन्ही प्रकारांमध्ये फायबर भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
ब्लड शुगर कंट्रोलसाठी White Dragon Fruit चांगला पर्याय - यातील कमी साखर आणि हलकी चव डायबेटिक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
पिंक ड्रॅगन फ्रूटमधील पोषक घटक शरीराला झटपट ऊर्जा देण्यास मदत करतात.
दैनिक आहारासाठी कोणता बेस्ट? हेल्दी डाएटसाठी दोन्ही फायदेशीर असले तरी त्वचा आणि अँटीऑक्सिडंट्ससाठी Pink, तर हलक्या आहारासाठी White Dragon Fruit अधिक योग्य मानले जाते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)