समुद्री डाकू एका डोळ्यावर काळी पट्टी का लावतात?

Suraj Sakunde

समुद्री लुटारूंशी संबंधित अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. त्यावर आधारित सिनेमेही पाहिले असतील. | fpj
समुद्री लुटारूंची वेशभूषा एका विशिष्ट पद्धतीची असते. ते खास पद्धतीची टोपी घालतात. | fpj
पण ते डोळ्यांना काळी पट्टी का लावत असतील, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. | fpj
जेव्हा आपण उजेडाकडून अंधाराकडे जातो, तेव्हा डोळ्यांची बुबुळं मोठी होतात, परंतु जेव्हा आपण अंधारकडून उजेडाकडे येतो, तेव्हा डोळ्यांची बुबुळं न मोठी होतात न लहान होतात. | fpj
समुद्री लुटारूंना नेहमी जहाजाच्या वरून खाली जावं लागतं. जहाच्या वरच्या भागात ऊन असतं, तर खालच्या भागात अंधार असतो. | fpj
समुद्री लुटारू आपल्या डोळ्यांना उजेड आणि अंधार या दोन्ही ठिकाणी अडजस्ट करता यावं, यासाठी डोळ्यांना पट्टी लावतात. | fpj
डोळ्यांवर पट्टी लावल्यामुळं जेव्हा अंधार असेल, तेव्हा पट्टीला फिरवून दुसऱ्या डोळ्यांवर करतात. असं केल्यामुळं त्यांना अंधारात पाहायला सोपं जातं. | fpj
तरीही कित्येकांना अशापद्धतीनं काळी पट्टी लावण्याला काहीही शास्त्रीय तर्क नसल्याचं वाटतं. | fpj