पुरुषांचे केस का गळतात?

Suraj Sakunde

अलीकडच्या काळात केसगळती ही सामान्य समस्या बनली आहे. स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही ही समस्या दिसते. | fpj
पुरुषांचे केस गळू लागले किंवा त्यांचं टक्कल पडू लागलं त्यामुळं लुक खराब दिसू लागतो. | fpj
पुरुषांचे केस गळण्यामागं काय कारणं आहेत ते आपण पाहूया. | fpj
पुरुष आपल्या केसांना विविध शॅम्पू वापरतात. त्यामुळं केस गळू लागतात. | fpj
अयोग्य आहारामुळं पुरुषांचे केस गळतात, खासकरून तेलकट खाणाऱ्यांना ही समस्या जास्त असते. | fpj
पुरुष कमी वयामध्ये केसांना कलर लावतात. त्यामुळं त्यातील केमिकल्समुळंही केस गळतात. | fpj
पुरुषांचे केस छोटे असतात, अशात कंडिशनरचा वापर केल्यानं केसगळती होऊ शकते. | fpj
केसगळती रोखण्यासाठी कांद्याचा रस केसांना लावावा. जर केसांमध्ये कोंडा असेल तर दही पॅक आठवड्यातून एकदा लावावा. | fpj
कंडिशनर स्काल्पवरती लावू नये. केमिकल्सयुक्त शॅम्पू, कलर वापरणं टाळावं... | fpj