हिवाळ्यात जास्त भूक का लागते? जाणून घ्या कारण

किशोरी घायवट-उबाळे

हिवाळ्यात शरीराला उष्णता टिकवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. | (सर्व छायाचित्रे : Yandex)
शरीरातील मेटाबॉलिझम वाढल्यामुळे भूक अधिक लागते.
थंड हवामानात कॅलरी जळण्याचा वेग वाढतो.
हिवाळ्यात घाम कमी येत असल्याने भुकेचे संकेत जास्त जाणवतात.
थंडीमुळे उष्ण पदार्थ खाण्याची इच्छा वाढते.
सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो.
त्यामुळे हिवाळ्यात इतर ऋतूंप्रमाणे भूक नियंत्रित न राहता जास्त भूक लागते.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)