हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम कसा मिळवायचा? फॉलो करा सोप्या टिप्स

किशोरी घायवट-उबाळे

सांध्यांवर कोमट पाण्याचा शेक घेतल्याने सांध्यांचा कडकपणा कमी होतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
हलका व्यायाम व स्ट्रेचिंग करा. रोज थोडे चालल्याने आणि योगासनं केल्याने हालचाल सुधारते.
हळद व आल्याचा आहारात समावेश करा यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
मोहरी, तीळ किंवा नारळ तेलाने हलकी मालिश करा.
वजन नियंत्रणात ठेवल्यास सांध्यांवरील ताण कमी होतो.
कॅल्शियम मिळवण्यासाठी आहारात दूध आणि दहीचा समावेश करा.
पुरेशी झोप आणि विश्रांतीमुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)