World Bicycle Day : रोज फक्त ३० मिनिटं सायकल चालवा, शरीराला होतील 'हे' फायदे
किशोरी घायवट-उबाळे
हृदय निरोगी राहते - नियमित सायकल चालवल्याने हृदय निरोगी राहून रक्ताभिसरण सुधारते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
वजन कमी होण्यास मदत - सायकलिंगमुळे कॅलरी बर्न होतात आणि फिटनेस टिकून राहतो.
मानसिक ताण कमी होतो - सायकल चालवल्याने मन शांत राहते आणि मूड फ्रेश होतो.
पायांचे स्नायू मजबूत होतात - नियमित सायकलिंगमुळे पाय आणि शरीराची ताकद वाढते.
स्टॅमिना वाढतो - दररोज सायकल चालवल्याने शरीराची सहनशक्ती सुधारते.
प्रदूषण कमी करण्यास मदत - सायकलचा वापर केल्याने इंधनाची बचत होते आणि पर्यावरण स्वच्छ राहते.
डायबिटीज आणि BPचा धोका कमी - सायकलिंगमुळे शरीर सक्रिय राहते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. | Luc Claessen
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)