World Coconut Day 2024: नारळाचे आरोग्य फायदे काय आहेत?
Tejashree Gaikwad
जागतिक नारळ दिन, दरवर्षी २ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. | Pixabay
हार्ट ते त्वचा अशा अनेक गोष्टीसाठी नारळ उपयोगी आहे. | Pixabay
कच्चा नारळ पचनसंस्था मजबूत करण्यासाठी उत्तम आहे. | Pixabay
बदलत्या ऋतूमध्ये नारळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. | Freepik
हृदयरोगींसाठीही नारळ खूप फायदेशीर आहे. | Freepik
नारळाने त्वचा चमकदार होते आणि केसांची चमक दुप्पट होते. | Pixabay
कच्च्या नारळात अमिनो ॲसिड आणि चांगली चरबी आढळते ज्यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. | Freepik
नारळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असतात. एनर्जी ड्रिंक म्हणूनही हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. | Freepik
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.) | Freepik