World Milk Day 2026 : दूधासोबत ‘हे’ पदार्थ खाणे ठरू शकते हानिकारक; वाचा महत्त्वाच्या टिप्स

किशोरी घायवट-उबाळे

आयुर्वेदानुसार दूधासोबत आंबट पदार्थ, मासे, मांस आणि केळी खाणे टाळावे. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
थंड दूध पिणे ठरू शकते हानिकारक - थंड दूधामुळे पचन बिघडून कफ आणि गॅसचा त्रास वाढू शकतो.
दूध पिण्याची योग्य वेळ कोणती? - रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे शरीर आणि झोपेसाठी फायदेशीर मानले जाते.
प्रकृतीनुसार करा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन - वात, पित्त आणि कफ दोषानुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाण्याची पद्धत बदलते.
हळद, वेलची आणि दालचिनी घातल्यास दूध पचायला हलके होते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)