अभिनेत्री यामी गौतमचं फेव्हरेट फूड माहितीये?

Suraj Sakunde

सुप्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम आपल्या अभिनयासोबतच फिटनेससाठी ओळखली जाते. | fpj
यामी गौतम खाण्याची खूपच शौकीन आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीत तिच्या फेव्हरेट फूडबद्दल सांगितलं. | fpj
यामी गौतमनं सांगितलं की, तिला हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील चंबा राजमा खूपच आवडतो. | fpj
या राजमाला बनवण्यासाठी दही आणि मसाल्यांचा वापर केला जातो. ज्यामुळं त्याचा स्वाद आणखी वाढतो. | fpj
राजमामध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन तसेच जरूरी पोषक तत्त्व आढळतात. | fpj
रोज राजमाचं सेवन केल्यानं पचनासंबंधी समस्यांपासून आराम मिळतो. वात, पित्त, कफ इत्यादी समस्या दूर होतात. | fpj
राजमामध्ये कॅल्शियम विपुल प्रमाणात असतं. त्यामुळं हाडे मजबूत होतात. | fpj
रोज राजमाचं सेवन केल्यामुळं शरीराला ऊर्जा मिळते. राजमातील प्रथिनंही असतात. | fpj
वजन कमी करण्यासाठीही राजमा फायदेशीर ठरतो. यातील फायबर आणि प्रोटीन रिच पचनक्रिया सुधारतं आणि शरीरात एक्स्ट्रा फॅट जमा होऊ देत नाही. | fpj