पवार ते देशमुख कुटुंब; महाराष्ट्रात कोणीकोणी बजावला मतदानाचा हक्क?
Aprna Gotpagar
देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९३ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांवर मतदान सुरू आहे.
| MAHARASHTRA DGIPR (Twitter)
अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनिलिया देशमुख यांनी लातूर येथे मतदान केले
| धीरज देशमुख (instagram)
काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी लातूर येथून बजावला मतदानाचा हक्क
| धीरज देशमुख (instagram)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
| अजित पवार (Twitter)
महाराष्ट्रातील तरुण मतदारांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला
| MAHARASHTRA DGIPR (Twitter)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनीही बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
| शरद पवार (Twitter)
बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून मतदान केले
| ANI
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब मतदान केले आहे.
| रोहित पवार (Twitter)