राहुल गांधी वायनाडची सीट सोडणार?

Suraj Sakunde

लोकसभा निवडणूक २०२४चा निकाल नुकताच लागला. | FPJ
या निवडणूकीत राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. | FPJ
परंतु आता ते वायनाडची लोकसभा सीट सोडू शकतात. | FPJ
सुत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतील. | FPJ
रायबरेलीतून राहुल गांधींचं मताधिक्य जास्त आहे. याशिवाय हा त्यांच्या आई सोनिया गांधी यांचा मतदारसंघही होता. | FPJ
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. | FPJ
विजयानंतर राहुल गांधींनी रायबरेली आणि वायनाड येथील मतदारांचे आभार मानले. | FPJ
संसदेत नेमकं कोणत्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचं याचा निर्णय विचार करून आणि पक्षातील लोकांशी चर्चा करून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. | FPJ