लोकसभा निवडणुकीतील 'या' उमेदवारांकडे नाही स्वत:ची कार
Aprna Gotpagar
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोदींच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे स्वतःची कार नाही. | Facebook
केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढत आहे. राहुल गांधींकडे ५० लाख रुपयांची संपत्ती आहे पण, त्याच्या मालकीचे वाहन नाही. | PTI
गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शहा यांच्याकडे वैयक्तिक कार नाही. | ANI
१५ वर्षांहून अधिक काळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आणि आता विदिशा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे शिवराज सिंह चौहान यांंच्याकडे स्वत:ची कार नाही. | BJP leader Shivraj Singh Chohan
उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याकडे स्वतःची कार नाही. | Facebook
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लनखनऊ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे, तरी त्याच्याकडे कार नाही. | IANS
एचडी कुमारस्वामी, कर्नाटकातील मंड्या मतदारसंघातील JD(S) उमेदवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी अनिता यांच्याकडे सुमारे रु. २१७.२१ कोटीची संपत्ती असूनही कार नाही. | X (twitter)