चर्चा राजू पाटील यांच्या मताची... आम्हाला गृहीत धरू नका

राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसारच सर्व गोष्टी पार पडतील. मतदान हे एक पवित्र कर्तव्य आहे
चर्चा राजू पाटील यांच्या मताची... आम्हाला गृहीत धरू नका

राज्यसभेच्या मतदान प्रक्रीयेनंतर आता विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळेस प्रसार माध्यमांसोबत बोलताना पाटील यांनी सांगितले की, मागच्या वेळेस देखील आम्ही व्यक्ती पाहून मतदान केले होते, राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसारच सर्व गोष्टी पार पडतील. मतदान हे एक पवित्र कर्तव्य आहे आणि एका मताचे महत्व तुम्ही नुकतेच पाहिले आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in