मशिदीवरील भोंग्यांविषयी आक्रमक भूमिका घेणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

मशिदीवरील भोंग्यांविषयी आक्रमक भूमिका घेणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

औरंगाबाद येथील विराट सभेत मशिदीवरील भोंग्यांविषयी आक्रमक भूमिका घेणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण करत धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने चिथावणी दिला आरोप लावण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यभरातील मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस धाडल्या आहेत. एकट्या मुंबईत ४५५ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, तर ८५५ कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्यावाल्या गेल्या आहेत. या सर्व घडामोडीनंतरही अनधिकृत भोंगे असणाऱ्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याच्या आपल्या भूमिकेवर राज ठाकरे ठाम असून बुधवारी राज्यभर हे आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील बंदोबस्त वाढवण्यात आला संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला हे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद पोलिसांनी मनसेप्रमुख राज ठाकरेयांच्यासह सभेचे आयोजन करणाऱ्याराजीव जावळीकर यांच्यावर मंगळवारी गुन्हानोंदविला आहे.सभेसाठीऔरंगाबाद पोलिसांकडून काहीअटी आणि नियम घालण्यात आलेहोते,मात्र,यासर्व नियमांचे उल्लघंन झाल्याचेउघडकीस आल्यानंतर हा गुन्हानोंदविण्यात आला आहे.राजठाकरेंच्या सभेचे व्हिडीओपाहिल्यानंतर ही कारवाईकरण्यात आली आ, असे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. .यासंदर्भातसिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीसउपनिरीक्षक गजानान इंगळेयांनी फिर्याद नोंदवली आहे.त्यानुसारराज ठाकरे,राजीवजावळीकर व इतर आयोजकांविरोधात१२७/२०२२कलम ११६,११७,१५३भादंवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्रपोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.याबाबतअधिक तपास सिटी चौक पोलीसस्टेशनचे पोलीस निरीक्षकअशोक गिरी हे करत आहेत. अनुचित प्रकार घडूनये म्हणून राज्य पोलीस दलॲक्शन मोडमध्ये आले असूनमनसेच्या अनेक पदाधिकारी आणिकार्यकर्त्यांना नोटीसबजावण्यात आली आहे.तसेचकाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीपोलिसांनी धरपकड सुरू केलीआहे.मुंबईपोलिसांनी आतापर्यंत ४५५जणांना १४४ सीआरपीसी,८०१जणांना १४९ सीआरपीसी,१७२जणांना १५१ (३)सीआरपीसीकलमांतर्गत नोटीस बजावलीआहे.त्यातमनसेसह इतर हिंदू संघटनेच्यापदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही यात समावेश आहे.

१५हजार जणांवर प्रतिबंधात्मककारवाईआतापर्यंत१५ हजार जणांवर प्रतिबंधात्मककारवाई करण्यात आली आहे,तर१३ हजार जणांना पोलिसाकडूननोटीस बजावण्यात आली आहे.शहरातकुठेही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पोलिसांनी सर्वत्रकडेकोट पोलीस बंदोबस्त तैनातकेला आहे.

परप्रांतियांकडूनदंगली घडविण्याचा कट,गुप्तचरविभागाचा अहवालभोंग्यावरुनराज्यातील वातावरण तापल्यानेगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलयांनी राज्यातील प्रमुख वरिष्ठपोलीस अधिकाऱ्यांची बैठकबोलावली होती.त्यातअन्य शहरांतून आलेल्यापरप्रांतियांकडून राज्यातदंगली घडविण्याचा कट असल्याचाअहवाल गुप्तचर विभागानेदिल्याचे सांगण्यात आले.अहवालातमुंबईबाहेरुन येणाऱ्या काहीपरप्रांतियांकडून जातीयदंगली घडविण्याचा कट असल्याचेनमूद करण्यात आले आहे.त्याचीगृह विभागाने गंभीर दखल घेतअशा समाजकंटकावर योग्य तीकारवाई करण्याचे आदेश दिलेआहेत.याबाबतकुठेही हलगर्जीपणा करु नका,कोणाच्याआदेशाची वाट पाहू नका,असेवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले. संजयराऊत यांनीही या षडयंत्राचीदिली माहिती दिली. ‘महाराष्ट्राविरोधातषडयंत्र सुरू आहे.राज्याबाहेरीलकाही लोकांना इथे आणून दंगलीघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.स्वत:चीताकद नाही,तरबाहेरून लोक आणून महाराष्ट्रातअस्थिरता आणि बेकायदेशीरकृत्य करण्याचे प्रय़त्न सुरूआहेत.अल्टिमेटमचेराजकारण महाराष्ट्रात चालणारनाही,इथेकेवळ ठाकरे सरकारचा शब्दचालेल.’असेशिवसेना नेते संजय राऊत यांनीप्रसारमाध्यमांशी बोलतानासांगितले.

एसआरपीएफच्या८७ तुकड्या,तीसहजार होमगार्ड तैनातअनुचितप्रकार घडू नये म्हणून राज्यातस्थानिक पोलिसांसह एसआरपीएफच्या८७ तुकड्या,तीसहजार होमगार्डना बंदोबस्तासाठीतैनात करण्यात आले आहे.कायदाआणि सुव्यस्थेचा प्रश्‍ननिर्माण होईल असे कोणीही कृत्यकरू नये,कायदाहातात घेणाऱ्यांची गय केलीजाणार नाही,असाइशारा राज्याचे पोलीस महासंचालकरजनीश शेठ यांनी पत्रकारांशीबोलताना दिला.

पोलिसांच्यासुट्ट्या रद्दसर्वपोलिसांच्या रजा रद्द करण्यातआल्या आहेत.सर्वसामान्यांनीकायदा आणि सुव्यव्यस्थेचाप्रश्‍न निर्माण होणार नाहीयाची काळजी घ्यावी.शांतताराखून पोलिसांना सहकार्यकरावे,असेआवाहन करण्यात आले आहे.अनुचितघटना घडू नये म्हणून मुंबईसहराज्यातील प्रमुख शासकीय,निमशाकीयकार्यालय,महत्त्वाचीधार्मिक स्थळे,संवेदनशीलआणि अतिसंवेदनशील ठिकाणीकडेकोट पोलीस बंदोबस्त तैनातकरण्यात आला आहे.

मनसेविभागाध्यक्ष महेंद्रभानुशालींना अटकराजठाकरे यांच्या आवाहनानंतरमुंबईतील घाटकोपर येथे मशिदीसमोरलाउडस्पीकरवर हनुमान चालीसालावणारे मनसेचे चांदिवलीविभागाध्यक्ष महेंद्र भानुशालीयांच्यावर अटकेची कारवाईकरण्यात आली आहे.त्यांनाआज बर्वेनगर स्मशानभूमी येथूनपोलिसांनी अटक केली.तसेचभानुशाली यांच्या चांदिवलीयेथील कार्यालयातून मोठ्याप्रमाणात लाउडस्पीकर्सहीजप्त करण्यात आले आहेत.हनुमानचालीसा वादात मनसे पदाधिकाऱ्यालाझालेली ही पहिली अटक आहे.

मनसेनेते भूमिगतराजठाकरेंसह अन्य मनसे नेत्यांवरकारवाई होण्याची शक्यताअसल्याने मनसेचे प्रमुख नेतेभूमिगत होऊ लागले आहेत.बाळानांदगावकर,संदीपदेशपांडे,नितीनसरदेसाई,संतोषधुरी हे नेते पोलिसांच्यारडारवर असल्याचे सांगण्यातयेत आहे.

Related Stories

No stories found.