क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

महानगरपालिका उपसचिव रसिका देसाई उपस्थित होत्या.
क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

मुंबई : पत्री सरकारचे जनक व स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२३व्या जयंतीनिमित्त महापौर दालनातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी गुरुवारी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी महानगरपालिका उपसचिव रसिका देसाई उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in