
मुंबई : रशियाकडून भारताने सप्टेंबरमध्ये सर्वाधिक कच्चे तेल आयात केले. भारताने रशियाकडून १५.४ लाख पिंप तेल खरेदी केले. सौदी अरेबियाकडून तेल आयात २२ टक्क्याने घटून ती ५,२७,००० लाख पिंप झाली. भारत व रशिया दरम्यान एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान कच्च्या तेलाच्या आयातीत रशियाची हिस्सेदारी ४० टक्के झाली.
आफ्रिकन देशातून ४ टक्के, अमेरिकेकडून हिस्सेदारी २.८ वरून ३.२ टक्के तर मध्य-पूर्वेतील देशातील तेलाची हिस्सेदारी ६० वरून ४४ टक्के राहिली.