नवी दिल्ली : यमुना नदीला पूर आल्यानंतर हिंडन नदीला पूर आला आहे. त्यामुळे गाझियाबाद, नोएडातील रहिवासी धास्तावले आहे. नोएडातील एका ठिकाणी ३०० गाड्यांना जलसमाधी मिळाली आहे. या गाड्या कॅब सर्व्हिससाठी उभ्या होत्या. या गाड्यांच्या आतही पाणी भरले आहे.