राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका

राजू श्रीवास्तव यांचे जवळचे सहकारी मकबूल निसार यांनी सांगितले की, “राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम करत होते
 राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना बुधवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राजू श्रीवास्तव यांचे जवळचे सहकारी मकबूल निसार यांनी सांगितले की, “राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम करत होते. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कासळले. राजू यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in