त्वचा चमकदार होण्यासाठी ब्युटी प्रोडक्टचा वापर करताय? पैसे वाचवा, 'या' घरगुती वस्तूंचा वापर करा!

त्वचा चमकदार होण्यासाठी ब्युटी प्रोडक्टचा वापर करताय? पैसे वाचवा, 'या' घरगुती वस्तूंचा वापर करा!
Published on
आपली त्वचा तजेलदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी महिला अनेक ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का की त्वचा चमकदार होण्यास कॉफी आणि साखरेचं स्क्रब तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार करण्यासाठी मदत करते आणि त्याचबरोबर त्वचेच्या समस्या दूर होतात.
आपली त्वचा तजेलदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी महिला अनेक ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का की त्वचा चमकदार होण्यास कॉफी आणि साखरेचं स्क्रब तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार करण्यासाठी मदत करते आणि त्याचबरोबर त्वचेच्या समस्या दूर होतात.
कॉफी आणि मधाचा फेस स्क्रब तयार कसा करायचा...

यासाठी एका भांड्यात २ चमचे कॉफी पावडर घ्या. नंतर त्यात खोबरेल तेलाचे २-३ थेंब टाका. आता त्यात मध मिसळून स्क्रब तयार करा आणि नंतर चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा मुलायम होईल.
कॉफी आणि मधाचा फेस स्क्रब तयार कसा करायचा... यासाठी एका भांड्यात २ चमचे कॉफी पावडर घ्या. नंतर त्यात खोबरेल तेलाचे २-३ थेंब टाका. आता त्यात मध मिसळून स्क्रब तयार करा आणि नंतर चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा मुलायम होईल.
कॉफी आणि बदाम तेल स्क्रब-

प्रथम १/२ कप कॉफी पावडर घ्या. आता त्यात बदाम तेल आणि आवश्यक तेल मिसळून स्क्रब तयार करा. आणि नंतर चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा चमकदार होईल.
कॉफी आणि बदाम तेल स्क्रब- प्रथम १/२ कप कॉफी पावडर घ्या. आता त्यात बदाम तेल आणि आवश्यक तेल मिसळून स्क्रब तयार करा. आणि नंतर चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचा चमकदार होईल.
कॉफी आणि नारळ तेल स्क्रब-

यासाठी एका भांड्यात २ चमचे कॉफी पावडर घ्या. आता त्यात १ चमचा खोबरेल तेल घाला. आता या दोन गोष्टी मिक्स करून चेहऱ्याला लावा. नाराळाच्या तेलाच्या वापरामुळे चेहेऱ्यावर चमक येयला सूरवात होते.
कॉफी आणि नारळ तेल स्क्रब- यासाठी एका भांड्यात २ चमचे कॉफी पावडर घ्या. आता त्यात १ चमचा खोबरेल तेल घाला. आता या दोन गोष्टी मिक्स करून चेहऱ्याला लावा. नाराळाच्या तेलाच्या वापरामुळे चेहेऱ्यावर चमक येयला सूरवात होते.
कॉफी आणि साखर स्क्रब-

यासाठी एका भांड्यात कॉफी पावडर घ्या. नंतर त्यात साखर चांगली मिसळा. आता त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करून चेहऱ्याला लावा. 15-20 मिनीटं हा लेप चेहेऱ्यावर ठेवा, आणि त्यानंतर थंड पाण्याने  चेहरा स्वच्छ धुतल्यावर चेहेऱ्यावर चमक येते, आणि यामुळे कोरडी त्वचा ही हळुहळू नाहिशी होते.
कॉफी आणि साखर स्क्रब- यासाठी एका भांड्यात कॉफी पावडर घ्या. नंतर त्यात साखर चांगली मिसळा. आता त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करून चेहऱ्याला लावा. 15-20 मिनीटं हा लेप चेहेऱ्यावर ठेवा, आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यावर चेहेऱ्यावर चमक येते, आणि यामुळे कोरडी त्वचा ही हळुहळू नाहिशी होते.
फायदे-
कॉफी स्क्रबचा वापर केल्याने चेहऱ्यावरील मृत त्वचा दूर होण्यास मदत होते. यासोबतच त्याचा वापर केल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
फायदे- कॉफी स्क्रबचा वापर केल्याने चेहऱ्यावरील मृत त्वचा दूर होण्यास मदत होते. यासोबतच त्याचा वापर केल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in