Photos : अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नबंधनात

Photos : अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नबंधनात

अथिया शेट्टी आणि केएल राहुल अखेर 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपासून होती. लग्नानंतर दोघांनीही फोटो शेअर केले आहेत.

अथिया आणि राहुलच्या लग्नाच्या ड्रेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अनेक ठिकाणी ते एकत्र स्पॉटही झाले होते.

फार कमी लोकांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नसोहळा आटोपताच सुनील शेट्टी यांनी मुलीसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मिठाईचे वाटप केले.

या व्हिडिओवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in