Birthday Special: अमृताने ३७ वा वाढदिवस केला दणक्यात साजरा; पाहा काही फोटो...

प्रतिनिधी

उत्तम अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर प्रसिद्ध आहे

आज २३ नोव्हेंबरला अमृताचा वाढदिवस साजरा करत आहे

२२ नोव्हेंबरला तिने आपल्या मोजक्याच मित्रांसोबत खास दिवस साजरा केला आहे

अमृता खानविलकरच्या ३७ व्या वाढदिवस जोरात सेलेब्रेट करण्यात आला

यावेळी तिचा पती हिमांशू मल्होत्रा आणि तिचे कुटुंबीय उपस्थित होते

या सेलिब्रेशनसाठी अमृताच्या खास मित्र-मैत्रिणींनीही हजेरी लावली होती

काल २२ नोव्हेंबरला अमृताने पत्रकारांसमोर केक कापून आपला वाढदिवस साजरा केला

यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, त्यात ती खूपच सुंदर दिसत होती