असा झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा २ दिवसीय अयोध्या दौरा

प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अयोध्येत ढोलताश्यांच्या गजरात झाले जंगी स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले हनुमान गढीचे दर्शन

त्यानंतर प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत केली प्रभू श्रीराम मंदिराच्या कामाची पाहणी

त्यांनतर जय श्रीरामच्या जयघोषात उत्स्फूर्तपणे स्वागत करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली

त्यानंतर अयोध्येतील लक्ष्मण किला येथे पार पडलेल्या दर्शन आणि महंत संकल्प महोत्सवाला उपस्थित राहून घेतली इतर महंतांची भेट

हजारो शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री शिंदेंनी केली शरयू नदीच्या तीरावर पूजन करून मनोभावे आरती केली

त्यानंतर लखनऊमध्ये जाऊन उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री शिंदेंनी सद्दिच्छा भेट घेतली