Sai Tamhankar : आपल्या किलर लूकने घायाळ करणाऱ्या सईने सिंगापूरमध्ये कसा वेळ घालवला ?

प्रतिनिधी

शूटिंगमध्ये व्यस्त असलेली सई वेळात वेळ काढून सिंगापूरला पोहोचली.

तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचे काम असल्याने ती जास्त दिवस सिंगापूरमध्ये राहू शकणार नाही, त्यामुळे तिने या ट्रीपला ‘शॉर्ट ट्रीप’ म्हटलं आहे.

ती तिच्या मैत्रिणीबरोबर सिंगापूरला गेली आहे.

या ट्रीप दरम्यान तिने विविध पदार्थही खाल्ले.

तिने शहरातील काही सुंदर दृश्यही पाहिली

तिच्या फॅशनची झलक ती सिंगापूरमध्येही दाखवताना दिसली.