जिया खान आत्महत्या प्रकरणात सुरज पांचोली निर्दोष; न्यायालयाचा निकाल

नवशक्ती Web Desk

३ जून २०१३ रोजी अभिनेत्री जिया खानचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळला होता

अभिनेता सुरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे होते आरोप

६ पानी सुसाईड नोटमध्ये सुरजवर केलेल्या आरोपांच्या आधारे सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते

तब्बल १० वर्षांनी विशेष सीबीआय न्यायालयाने यावर अंतिम निकाल दिला, यावेळी सुरज पांचोलीही होता हजर

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात

सुरज पांचोलीने स्टेटस ठेवत, "सत्याचा विजय होतोच' असे म्हणत व्यक्त केल्या भावना

तर दुसरीकडे जिया खानची आई राबिया यांनी सांगितले, आम्ही उच्चं न्यायालयात मागणार दाद