मानसी नाईकने घटस्फोट संदर्भात केला मोठा खुलासा; म्हणाली...

प्रतिनिधी

गेल्या बऱ्याच दिवसापासून मराठी अभिनेत्री मानसी नाईकच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत

तिच्या आणि पती बॉक्सर प्रदीप खरेरा यांच्या social media वरील पोस्टवरून चर्चेला सुरुवात झाली

१९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीप लग्नबंधनात अडकले होते

यावर खुलासा करत मानसी नाईकने घटस्फोट प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले

ती म्हणाली, 'मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, त्याची प्रक्रिया चालू आहे'

एक काळ असा होता की मला कुटुंब हवे होते आणि मग मी लग्न केले

अर्थात, ते खूप लवकर घडले त्यामुळे मला वाटते की ते तिथेच चुकले

पण मला प्रेमावर आजही विश्वास आहे, मला पुन्हा प्रेम करायचं आहे

मात्र आता ही वेळ बाहेर पडण्याची आहे,

सध्या ती तिच्या करिअरकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.