ओंकार भोजनेची भरारी; दिसणार या मोठ्या दिग्दर्शकासोबत

प्रतिनिधी

अभिनेता ओंकार भोजने हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे

तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहचला

बरेच वर्षानंतर त्याने हास्यजत्रा सोडली आणि 'फु बाई फु'मध्ये दिसू लागला

ओंकार भोजने 'सरला- एक कोटी' या चित्रपट मुख्य भूमिकेतून आपल्या समोर आला

हास्यजत्रेमधून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र ओंकार भोजनेच्या निर्णयावर नाराज होता

मात्र, आता त्याची लॉटरी लागली असून सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांच्या चित्रपट महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे

नुकतेच, सोशल मीडियावर दिग्दर्शक संजय जाधव आणि अभिनेता संजय नार्वेकर यांच्यासोबतच त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले

याशिवाय तो भाऊ कदमसोबत 'करून गेलो गाव' या नाटकामध्येही दिसणार आहे