'फुलराणी - एक अनोखी प्रेम कहाणी'च्या टीमने दिली नवशक्तीच्या कार्यालयाला भेट

प्रतिनिधी

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर साकारणार कोळी आगरी ठसकेबाज ‘शेवंता तांडेल'ची प्रमुख भूमिका

निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिकेत दिसणार विश्वास जोशी

चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी, मिलिंद शिंदे आणि प्रियदर्शनी इंदलकर 'नवशक्ती'च्या कार्यालयात आले

'फुलराणी'च्या टीमने सांगितले चित्रपटाचे किस्से, मनमोकळेपणाने मारल्या गप्पा

अभिनेते मिलिंद शिंदेंनी सांगितले त्यांचे या चित्रपटामधील अनुभव

अभिनेत्री प्रियदर्शनीने दाखवली शेवंता तांडेलच्या अंदाजाची झलक