प्रतिनिधी
'शालू' या नावाने ओळखली जाणारी, राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्रीमधील साधीभोळी अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे
तिचा बदललेला लूक पाहून चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत
राजेश्वरीने आपल्या सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्तम काम केले
तिचे 'शालू' या पात्रातून चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला
आता तिचं साधीभोळी शालू प्रचंड बदलली आहे
ती आता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
राजेश्वरी तिच्या नवीन लूक आणि सोशल मीडियावरील फोटोंमुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरले
ती नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो शेअर करत असते
त्यावर अनेक कमेंट्सदेखील येतात, तसेच अनेकदा त्या कमेंट्सला भन्नाट उत्तरं देखील देते