बिग बॉस च्या १६ व्या सिझनमध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेची सध्या चांगलीच हवा

प्रतिनिधी

इन्स्टाग्रामवर शिवने नुकताच १ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे

शिवने लिहिलं आहे,"स्वप्न बघणं ही सोपी गोष्ट असते. पण ती स्वप्न साकार करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो."

"तुम्ही मेहनत घेत असाल आणि तुमची स्वप्न साकार करणारी मंडळी तुमच्यासोबत असतील तर सगळं काही शक्य होतं"

शिवच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी व चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

शिव ठाकरे मराठी 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे.