Birthday Special: बेधडक बिनधास्त मुलगी राखी सावंतच्या वाढदिवशी हा खास रिपोर्ट

प्रतिनिधी

बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतचा (Rakhi Sawant) आज 42 वा वाढदिवस आहे

राखी आपल्या बेधडक वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते

ती तिच्या अभिनयासह नृत्यामुळे आणि अफेअरमुळे चर्चेत असते

राखी ही राजकारणी आणि कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे

राखीला 'कॉन्ट्रोवर्सी क्वीन' असेही म्हटले जाते

राखीने राजकारणातही आपलं नशीब आजमावून पाहिले आहे, पण तिला अपयशाचा सामना करावा लागला

१९९७ साली 'अग्निचक्र' या सिनेमाच्या माध्यमातून राखीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

राखीला बॉलिवूडमध्ये आपले स्थान मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला

सुरुवातीला राखीला तिच्या दिसण्यामुळे नकाराचा सामना करावा लागला, त्यामुळे तिने रूप बदलण्यासाठी शस्त्रक्रिया केली.

राखी सावंतने आजवर अनेक रिअॅलिटी शो केले

राखी आपल्या मेहनतीच्या जोरावर आज कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे