असा होता मिडल क्लास कार्तिकचा सुपरस्टार बनण्याचा प्रवास...

प्रतिनिधी

सध्याच्या घडीला कार्तिक आर्यनचा समावेश सुपरस्टार्सच्या यादीत होतो

बॉलिवूडमधील त्याचा इथपर्यंत प्रवास काही सोप्पा नव्हता

त्याने मुलाखतीत सांगितले होते की, अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कॉलेज सोडले

यानंतर मी मॉडेलिंगही केले होते

माझ्याकडे पोर्टफोलियोसाठी पैसे नसायचे म्हणून ग्रुप फोटोंमधून स्वतःचे फोटो क्रॉप करायचो

कार्तिकने KREATING CHARAKTERS इंस्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे घेतले

त्याने ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून पदार्पण केले

नंतर त्याने आईच्या सांगण्यावरून इंजिनियरिंग डीग्री पूर्ण केली

‘सोनू के टीटू की स्वीटी’ चित्रपटामधील त्याच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले

या चित्रपटानंतर कार्तिकला अनेक चित्रपट मिळाले

'लुका छुपी', 'धमाका', 'पति पत्नी और वो’, ‘लव्ह आज कल २’ सारखे चित्रपट केले

नुकतेच भूल भुलैया २ हा सुपरहिट ठरला

अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यात कार्तिकला ‘सुपरस्टार ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला