उद्या ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार २१ विनोदवीरांचा एक धम्माल चित्रपट 'वऱ्हाड वाजंत्री'

प्रतिनिधी

आपल्या विनोदी अभिनयाने रसिकांना पोट धरून हसवणाऱ्या विजय पाटकर यांनी त्यांच्या नव्या 'वऱ्हाडी वाजंत्री' या चित्रपटातही रसिकप्रेक्षकांना पोटधरून हसविण्याचेच काम केले

तगड्या आणि मोठ्या संख्येने कलाकारांना जुळवून घेताना आलेले अनुभव विजय पाटकर यांनी कथन केले

या चित्रपटात पॅडीच्या अभिनयानं सजलेला युवराज पहायला मिळणार आहे 

दैनंदिन जीवनातील घटनाक्रमांच्या आधारे या चित्रपटात निखळ विनोदनिर्मिती केली आहे. या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर हे एखाद्या कॅरीकॅचरसारखे

 जयवंत वाडकर म्हणाले की, वैभव परबने अतिशय सुरेख लेखन केल्यामुळे आणि विजय पाटकरने अनोख्या शैलीत दिग्दर्शन केल्यानं 'वऱ्हाडी वाजंत्री'मध्ये काम करताना खूप धमाल आली

 रिमा आणि मोहन जोशी यांनी एका गाण्यात अफलातून परफॅार्म केलं आहे.

अभिनेत्री रिमा लागू यांचा हा नायिका म्हणून अखेरचा चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबतच्या आठवणींना यानिमित्त उजाळा देताना हे चारही हास्यसम्राट भावूक