मेष - विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल वेळेचे नियोजन उपयोगी पडेल महत्त्वाच्या कामात विलंब लागू शकतो चांगली बातमी कळेल.
वृषभ - आर्थिक आवक चांगली राहील आजच्या दिवसात आपण आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करू शकाल व्यवसाय-धंद्यातील उत्पन्न समाधान कारक राहील नोकरीत अनुकूलता अनुभवता येईल.
मिथुन - एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त धावपळ होऊ शकते खर्च वाढेल वाहनाचा वेग मर्यादित ठेवा गोंधळून जाऊ नका आत्मविश्वासाने आपले प्रयत्न चालू ठेवा यश मिळेल.
कर्क - आज दिवसभरात आपल्याला भाग्याची साथ राहील महत्त्वाची कामे पूर्ण करा सरकारी काम रेंगाळत होते आरोग्याची काळजी घ्या खाण्याकडे वरती नियंत्रण आवश्यक.
सिंह - कार्य व्याप्ती वाढल्यामुळे जास्तीचे काम करावे लागेल मात्र कामे पूर्ण होतील अचानक मदत मिळू शकते समाजातील प्रभावशाली व्यक्ती संबंधात येतील कुटुंबातील मुलांची प्रगती होईल.
कन्या - कुटुंबात अथवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतील मात्र वाद विभागामुळे थोडा ताणतणाव राहू शकतो नोकरी बदलीची शक्यता.
तुळ - व्यवसाय धंद्यात चांगली परिस्थिती राहिली आर्थिक आवक समाधानकारक राहिल्यामुळे आपले नियोजन आपण पुढे नेऊ शकाल व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय सफल होतील.
वृश्चिक - सभा समारंभाची निमंत्रण मिळू शकतात कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होईल नातेवाईक आप्तेष्ट भेटतील आरोग्याची काळजी घ्या महत्त्वाच्या कामात समस्या निर्माण होऊ शकतात.
धनु - आर्थिक स्थिती चांगली राहील विविध मार्गांनी धनलाभ होऊ शकतो मालमत्तेची कामे फायद्यात राहतील व्यवसायात नवीन बदल करण्याचा माणूस राहू शकतो.
मकर - काही कामानिमित्त जवळचे प्रवास होण्याची शक्यता व्यवसाय धंद्यात बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल बाजारपेठेचा अंदाज येणार नाही वाहन सुख मिळेल.
कुंभ - आपल्या कार्यक्षेत्रात योग्य सल्ला आणि मार्गदर्शन यांची आवश्यकता भासेल कामाचा ताण वाढू शकतो संयम सोडू नका क्रोधावर नियंत्रण आवश्यक.
मीन - लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल आर्थिक स्थिती चांगली राहील घरात आनंदी वातावरण राहील एखाद्या धार्मिक कार्य होऊ शकते.