बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) अध्यक्षा आणि बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान असलेल्या निवासस्थानावर युक्रेनने ९१ ड्रोन हल्ले केल्याचा खळबळजनक दावा रशियाने सोमवारी रात्री केला.
बांगलादेशात दीपू दास आणि अमृत मंडल यांच्यापाठोपाठ आता मैमनसिंह या आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भारताने १० मेच्या पहाटे नूर खान हवाई तळावर हल्ला केल्याची कबुली पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी दिली आहे. भारत-पाकदरम्यान चार दिवस चाललेल्या सशस्त्र संघर्षानंतर आठ महिन्यांनी पहिल्यांदाच पाकने ...