१४ वर्षांच्या संघर्षपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळत असून २००९ मध्ये मीरा-भाईंदरकरांना दाखवलेले मेट्रो प्रकल्पाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. दहिसर ते काशिमीरा या मार्गावरची मेट्रो सेवा...
जोडीदाराला वारंवार आत्महत्येची धमकी देणे ही क्रूरताच आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आणि याचिकाकर्त्या पतीला घटस्फोट मंजूर केला.
कंपनीच्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशावर ताशेरे ओढले.
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील नऊ एकर जागेवर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्यात येत असून, त्याचे जवळपास ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र, कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पात कचरा जाळताना डायऑक ...